¡Sorpréndeme!

..आमदारांनी अखेर आपल्या मार्गातील दगड दूर केला..| Sarkarnama |Maharashtra|

2021-06-12 0 Dailymotion

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड़ हे मतदारसंघात फेरफटका मारण्यासाठी राजुर घाटातून जात होते. घाटातील रस्त्यावर खूप मोठा दगड येऊन पडलेला त्यांना दिसला. एखादा अपघात होऊ शकतो हे लक्षात घेऊन आमदारांनी गाड़ी रस्त्याच्या बाजूला उभी केली. आमदार गायकवाड़ यांनी स्वतः तो मोठा दगड रस्त्याच्या बाजूला लोटून रस्ता मोकळा केला.